आज ‘होटल दावत’ फॅमिली रेस्टॉरन्टचे होणार उद्घाटन

विवेक तोटेवार, वणी: वणीतील सुप्रसिद्ध 7 स्टार या ब्रॅन्डचे नवीन रेस्टॉरन्ट ‘होटल दावत’चे मंगळवारी शानदार उद्घाटन होत आहे. ‘दावत’ हे फुल्ली एसी व फॅमिली रेस्टॉरन्ट असून वणीकरांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी पुणे, कोलकाता, दिल्ली येथून खास शेफ रेस्टॉरन्टमध्ये बोलवण्यात आले आहे. मंगळवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता या सोहळ्याचे ग्रॅन्ड उद्घाटन होणार आहे. यावेळी … Continue reading आज ‘होटल दावत’ फॅमिली रेस्टॉरन्टचे होणार उद्घाटन