थरार: पतीचा दिवसाढवळ्या भररस्त्यात पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला

विवेक तोटेवार, वणी: कौटुंबीक वादातून पतीने आपल्या पत्नीवर भर रहदारीच्या रस्त्यावर चाकूहल्ला केला. यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे मुलासमोरच पतीने हा जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी पती अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत … Continue reading थरार: पतीचा दिवसाढवळ्या भररस्त्यात पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला