मांडवी घाटावर रेतीचा अवैधरित्या उपसा करणारा ट्रॅक्टर जप्त

पाटण: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या मांडवी येथील रेतीघाटावर महसूल विभागाने धाड टाकली. यात रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले. सकाळी साडे 7 वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. महसूल विभागाने पाठलाग करून ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतले. या कारवाईत 1 ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. सध्या ताब्यात घेतेला ट्रॅक्टर पाटण पोलीस … Continue reading मांडवी घाटावर रेतीचा अवैधरित्या उपसा करणारा ट्रॅक्टर जप्त