रंगनाथ स्वामी पथसंस्थेच्या नवीन शाखेचे रविवारी उद्घाटन

जब्बार चीनी, वणी: शहरातील अग्रगण्य असलेली पथसंस्था श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या  ग्रामीण शाखेचे शहरातील राम शेवाळकर परिसरात रविवारी उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन होणार आहे. तर पथसंस्थेचे अध्यक्ष ऍड देविदास काळे हे स्वागताध्यक्ष राहणार आहे. वणी, मारेगाव, मुकुटबन, घाटंजी, यवतमाळ, आर्णी, वरोरा, गडचांदूर, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, राजूरा, … Continue reading रंगनाथ स्वामी पथसंस्थेच्या नवीन शाखेचे रविवारी उद्घाटन