उभे ट्रक ठरतायेत यमदूत, दोन तरुणांचा गेला नाहक जीव

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव जवळील लालपुलीया परिसरात सकाळी झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जीव गेला. उभ्या ट्रकचा धक्का लागल्याने चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे उभे ट्रक पुन्हा एकदा यमदूत ठरला आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातच दोन तरुणांचा उभ्या ट्रकला दुचाकीची धडक बसल्याने अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या 8 दिवसानंतरच हा … Continue reading उभे ट्रक ठरतायेत यमदूत, दोन तरुणांचा गेला नाहक जीव