मारेगाव येथील बजाजचे शोरूममध्ये दसरा व दिवाळी निमित्त विविध ऑफर्स लॉन्च

बहुगुणी डेस्क: मारेगाव येथील जगन्नाथ मोटर्स या बजाजच्या अधिकृत शोरूममध्ये नवरात्र, दसरा व दिवाळी निमित्त विविध ऑफर्स लॉन्च करण्यात आल्या आहेत. यात अत्यल्प व्याज कर्ज पुरवठा, एक्सचेन्ज ऑफर, हेव्ही डिस्काउंट इत्यादी सुविधा ग्राहकांना दिल्या जात आहे. त्यामुळे आजच शोरूममध्ये भेट द्या व गाडीबाबत विविध माहिती, डेमो घेतल्यानंतरच आपली गाडी बुक करा असे आवाहन बजाजचे अधिकृत … Continue reading मारेगाव येथील बजाजचे शोरूममध्ये दसरा व दिवाळी निमित्त विविध ऑफर्स लॉन्च