Birthday ad 1

मारेगाव येथील बजाजचे शोरूममध्ये दसरा व दिवाळी निमित्त विविध ऑफर्स लॉन्च

जगन्नाथ मोटर्समध्ये एक्सचेन्स सुविधा तसेच गाडीसाठी कमीत कमी व्याज दरात कर्ज सुविधा.... अधिक माहितीसाठी संपर्क: जगन्नाथ मोटर्स, महाकुलकर कॉम्प्लेक्स, यवतमाळ रोड, मारेगाव, मोबाईल नंबर - 7038176789

veda lounge

बहुगुणी डेस्क: मारेगाव येथील जगन्नाथ मोटर्स या बजाजच्या अधिकृत शोरूममध्ये नवरात्र, दसरा व दिवाळी निमित्त विविध ऑफर्स लॉन्च करण्यात आल्या आहेत. यात अत्यल्प व्याज कर्ज पुरवठा, एक्सचेन्ज ऑफर, हेव्ही डिस्काउंट इत्यादी सुविधा ग्राहकांना दिल्या जात आहे. त्यामुळे आजच शोरूममध्ये भेट द्या व गाडीबाबत विविध माहिती, डेमो घेतल्यानंतरच आपली गाडी बुक करा असे आवाहन बजाजचे अधिकृत विक्रेते जगन्नाथ मोटर्स यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

जगन्नाथ मोटर्स येथे बजाजच्या विविध प्रकारच्या बाईक्स इत्यादी उपलब्ध आहेत. यात पल्सर, प्लाटिना CT 110 x चे विविध मॉडल्स विक्रीसाठी आहेत. शोरूमला भेट दिलेल्या ग्राहकांना विविध मॉडेल्सची संपूर्ण माहिती दिली जाईल तसेच ग्राहकांना डेमो घेण्याची संधी देखील उपलब्ध राहणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना फायनान्सबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.

Jadhao Clinic

बजाज फायनान्सचे अत्यल्प व्याज दरात कर्ज उपलब्ध
जगन्नाथ मोटर्समधून गाडी बुक किंवा खरेदी केल्यास ग्राहकांना विविध सुविधा दिल्या जाणार आहेत. यात ग्राहकांना 95 टक्के अर्थसाहाय्य व 42 महिन्यांचे ईएमआय सुविधा दिली जाणार आहे. तर 40 हजारांचे 18 महिन्यांसाठी कर्ज घेतल्यास त्यावर अत्यल्प व्याजदर राहणार. विशेष म्हणजे ग्राहकांना 3 लाखांचा अपघात विमा देखील मोफत दिला जाणार आहे.

दसरा व दिवाळीसाठी अनोखी ऑफर – प्रमोद ताजणे, संचालक
दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मारेगाव येथील जगन्नाथ मोटर्स येथे ग्राहकांसाठी विविध ऑफर सुरू करण्यात आल्या आहेत. यात विशेष म्हणजे लोन व एक्सचेंज सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत. ही ऑफर केवळ पहिल्या काही ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे. त्यामुळे इच्छुकांनी एकदा अवश्य शोरूमला भेट द्यावी.
– प्रमोद ताजणे, संचालक, जगन्नाथ मोटर्स (अधिकृत बजाज शोरूम)

अधिक माहितीसाठी संपर्क: जगन्नाथ मोटर्स, महाकुलकर कॉम्प्लेक्स, यवतमाळ रोड, मारेगाव,
मोबाईल नंबर – 7038176789

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!