आजपासून जैताई नवरात्र महोत्सवाला सुरूवात, विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जैताई देवस्थानात आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर पासून सुरू होणारे कार्यक्रम 5 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहेत. यात संगीत, भजन, कीर्तन, जागरण, व्याख्यान इत्यादींचा समावेश आहेत. 2 ऑक्टोबर रोजी संवेदनशील लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांना जैताई मातृगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. आज मंगळवारी … Continue reading आजपासून जैताई नवरात्र महोत्सवाला सुरूवात, विविध कार्यक्रमांचे आयोजन