जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक निवडणुकीत राजू येल्टीवार विजयी

सुशील ओझा, झरी: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजू येल्टीवार यांचा दणदणीत विजय झाला. तालुक्यातील महाविकास आघाडी गटात मोठा जल्लोष करून विजय साजरा करण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचलकाकरिता भाजपाकडून अर्धवन येथील नरेंद्ररेड्डी बोदकुरवार तर महाविकास आघाडीकडून दिग्रस येथील राजू येल्टीवार उभे होते. सुरवातीला प्रचारादरम्यान भाजपचे पारडे जड होते व १८ पैकी १६ मतदान … Continue reading जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक निवडणुकीत राजू येल्टीवार विजयी