JOB Alert – प्रयास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध पदांसाठी भरती

बहुगुणी डेस्क, वणी: कायर परिसरात सुप्रसिद्ध असलेल्या प्रयास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. यात प्री-प्रायमरी टीचर, प्रायमरी टीचर, ट्रेन्ड टीचर, यासह नॉन टिचिंग स्टाफचा समावेश आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत रविवारी दिनांक 26 मार्च रोजी सकाळी 10.30 ते 2 वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात घेतली जाणार आहे. इच्छुकांनी [email protected] या … Continue reading JOB Alert – प्रयास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध पदांसाठी भरती