JOB Alert – प्रयास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध पदांसाठी भरती

बहुगुणी डेस्क, वणी: कायर परिसरात सुप्रसिद्ध असलेल्या प्रयास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. यात प्री-प्रायमरी टीचर, प्रायमरी टीचर, ट्रेन्ड टीचर, यासह नॉन टिचिंग स्टाफचा समावेश आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत रविवारी दिनांक 26 मार्च रोजी सकाळी 10.30 ते 2 वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात घेतली जाणार आहे. इच्छुकांनी [email protected] या मेलवर आपला बायोडाटा सेंड करावा. अधिक माहितीसाठी 7507454743 किंवा 81778778990 या क्रमांकावर देखील संपर्क साधता येणार आहे.

टीचर स्टाफसाठी पदे –
प्री-प्रायमरी टीचर (फक्त महिलांसाठी राखीव) – पदवी (मॉन्टेसरी) किंवा नर्सरी किंवा ECCED ट्रेन्ड (इंग्रजी आणि आयटीचे ज्ञान आवश्यक)
प्रायमरी टीचर – विषय – इंग्लिश B.A. /M.A. (English), D.Ei.Ed / B.Ed. इंग्रजी कम्युनिकेशन व कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक
ट्रेन्ड टीचर (TGT) – गणित – B.Sc./M.Sc (Math) D.Ei.Ed/ B.Ed.
विज्ञान – – B.Sc./M.Sc B.Ed./ M.Ed
मराठी – B.A./M.A. B.Ed.
नॉन टीचिंग स्टाफ –
अकाउंटन्ट – बीकॉम/ एमकॉम (टॅलीचे ज्ञान आवश्यक)
शिपाई – 10/12 वी

इच्छुक उमेदवारांच्या रविवारी दिनांक 26 मार्च 2023 स. 10.30 ते दु. 2 या वेळेत मुलाखत होणार आहे. मुलाखतीला येताना अपडेटेड बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो, सर्टिफिकीटच्या फोटोकॉपी तसेच वेरिफिकेशनसाठी ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत आणावे.

इच्छुकांनी [email protected] या मेलवर आपला बायोडाटा सेंड करावा. अधिक माहितीसाठी 7507454743 किंवा 81778778990 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्ता – प्रयास इंग्लिश मीडियम स्कूल
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मागे, बाजार रोड कायर, ता. वणी. जिल्हा यवतमाळ

Comments are closed.