पाहुण्यांना सोडून घरी परतणा-या इसमावर चाकू हल्ला

भास्कर राऊत, मारेगाव: पाहुण्यांना सोडून घरी परतणा-या इसमावर एका तरुणाने चाकूने हल्ला केला. तालुक्यातील बोरी (गदाजी ) येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली. सोनबा आनंदराव कोरझरे (45) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी आरोपी विशाल उईके ( 27) याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. तर जखमीवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. सविस्तर वृत्त असे … Continue reading पाहुण्यांना सोडून घरी परतणा-या इसमावर चाकू हल्ला