भरदिवसा वणीत रंगला थरार, हल्लेखोरांचा चाकू घेऊन पाठलाग

विवेक तोटेवार, वणी: जुन्या वादातून एका तरुणावर दोघांनी चाकूने हल्ला केला. शहरातील वरोरा रोडवर भर दुपारी ही घटना घडली. विशेष म्हणजे जखमीने जिवाच्या आकांताने पळ पोलीस स्टेशन गाठले असता आरोपीनेही सहका-यासह चाकू घेऊन त्याचा पाठलाग करत पोलीस स्टेशन गाठले. दरम्यान ही बाब ठाण्यातील कर्मचा-यांना लक्षात येताच त्यांनी तातडीने दोन आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी फिर्यादीच्या … Continue reading भरदिवसा वणीत रंगला थरार, हल्लेखोरांचा चाकू घेऊन पाठलाग