कुंभारखणी (इजासन) ग्रामपंचायत कार्यालय रामभरोसे

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कुंभारखणी (इजासन) ग्रामपंचायतीचे कार्यालय नेहमीच कुलूपबंद असते. त्यामुळे गावक-यांना विविध कागदपत्रे काढण्यास त्रास होत आहे. जेव्हा ही गावकरी कार्यालयात जातात तेव्हा कार्यालय बंदच आढळून येते. त्यामुळे विविध प्रमाणपत्रासाठी गावक-यांना 13 किलोमीटर अंतर पार करत ग्रामसेवकाच्या घरी जाऊन काम करून घ्यावे लागत आहे. या नाहक त्रासापोटी नागरिक संतप्त झाले असून जर समस्या … Continue reading कुंभारखणी (इजासन) ग्रामपंचायत कार्यालय रामभरोसे