शिवजन्मोत्सवात चित्तथरार साहसिक खेळाने वेधले वणीकरांचे लक्ष

पुरुषोत्तम नवघरे, वणी: छत्रपती शिवरायांची जयंती वणीत जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी शिवतीर्थावर कु. तेजस्वीनी राजू गव्हाणे हिने केलेल्या लाठीकाठी या साहसिक खेळाच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तिने लाठीकाठीतील भन्नाटी, डबल भन्नाटी (दोन काठी) बेला (गोल फिरणे) इत्यादी प्रकार करून दाखवले. या चित्तथरार प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले. खेळाआधी तेजस्वीनीने शिव गर्जना देत छत्रपती … Continue reading शिवजन्मोत्सवात चित्तथरार साहसिक खेळाने वेधले वणीकरांचे लक्ष