आजपासून आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘दिवाळी बंपर’ ऑफर

विवेक तोटेवार, वणी: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे ‘दिवाळी ऑफर’ लॉन्च करण्यात आली आहे. यात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर 50 टक्क्यांपर्यंतची घसघशीत सूट देण्यात येत आहे. या सोबतच प्रत्येक वस्तूंसोबत होम थिएटर, ब्लूटूथ स्पिकर, हेडफोन, बेडशिट, वॉटर बॉटल, कॉफी मेकर, इलेक्ट्रिक प्रेस, टिफिन बॉक्स इत्यादी वस्तूंपैकी एक वस्तू … Continue reading आजपासून आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘दिवाळी बंपर’ ऑफर