आजपासून आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘दिवाळी बंपर’ ऑफर

ब्रँडेड वस्तूंवर 50 टक्यांपर्यंतची सूट, प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट...

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे ‘दिवाळी ऑफर’ लॉन्च करण्यात आली आहे. यात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर 50 टक्क्यांपर्यंतची घसघशीत सूट देण्यात येत आहे. या सोबतच प्रत्येक वस्तूंसोबत होम थिएटर, ब्लूटूथ स्पिकर, हेडफोन, बेडशिट, वॉटर बॉटल, कॉफी मेकर, इलेक्ट्रिक प्रेस, टिफिन बॉक्स इत्यादी वस्तूंपैकी एक वस्तू गिफ्ट दिली जाणार आहे.* याशिवाय कोणत्याही वस्तूंच्या खरेदीवर स्क्रॅच कार्डही दिले जाणार आहे. एका हमखास गिफ्टसोबतच स्क्रॅच कार्डमधूनही आकर्षक गिफ्ट जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. ही ऑफर केवळ दिवाळीसाठी असून या योजनेचा लाभ केवळ 13 नोव्हेंबर पासून 16 नोव्हेंबरपर्यंत ग्राहकांना घेता येणार आहे.

दिवाळी ऑफर निमित्त ग्राहकांना कलर एलईडी टीव्हीवर 50 टक्के म्हणजेच 25 हजार पर्यंतची सूट आहे. फ्रिज/रेफ्रिजरेटरवर 40 टक्के म्हणजेच 20 हजार पर्यंतची सूट आहे. तर वॉशिंग मशिनवर 40 टक्के म्हणजेच 15 हजारांपर्यंतची सूट आहे. आझाद इलेट्रॉनिक्समध्ये सोनी, सॅमसंग, एलजी, बॉस्च, व्हर्लपूल, पॅनासॉनिक, एमआय, वनप्लस इत्यादी कंपनीच्या वस्तू उपलब्ध आहेत. या वस्तू ग्राहकांना वॉरंटीसह मिळणार आहे. याशिवाय आझाद इलेट्रॉनिक्स हे आयएफबी आणि गोदरेजचे ब्रँड शॉप देखील आहे.

दिवाळी निमित्त प्रत्येक ग्राहकांसाठी एक फ्रि गिफ्ट
32 इंची कलर टीव्ही वर एक ब्लुटूथ स्पिकर, 40 व 43 इंची कलर टीव्हीवर होम थिएटर, 50 व 55 इंचाच्या कलर टीव्हीवर साउंड बार तर 65 इंची कलर टीव्हीवर साउंडबार व ब्लुटूथ स्पिकर गिफ्ट देण्यात येणार आहे. तर फ्रिजवर टीफिन बॉक्स, इलेक्ट्रिक प्रेस, वॉटर जग व ग्लास, नॉनस्टिक तवा, हेअर ड्रायर, वॉटर बॉटल व कॉफी मेकर यातील एक गिफ्ट दिले जाणार आहे. तर वॉशिंगमशिनवर मशिन कव्हर, मशिन स्टॅन्ड व बेडशिट गिफ्ट दिले जाणार आहे. अन्य वस्तूंवरही प्रत्येक ग्राहकांना एक आकर्षक गिफ्ट दिले जाणार आहे. 

ईएमआय सुविधा उपलब्ध
32 इंच कलर टिव्हीर 3200 रुपये, 40 इंची कलर टीव्हीवर 4000 रुपये, 43 इंच कलर टीव्हीवर 4300, 49 इंची कलर टीव्हीवर 4900, 50 इंच कलर टीव्हीवर 5000 हजार तर 55 इंची कलर टीव्ही केवळ महिना 5500 रुपयात ग्राहकांना मिळणार आहे. बजाज फायनान्सची 0 डाऊन पेयमेंट सुविधाही ग्राहकांना दिली जाणार आहे. त्यामुळे कोणतीह वस्तू ग्राहकांना घेणे सोयीचे होणार आहे.

स्क्रॅचकार्डवर मिळवा हमखास बक्षीस

गोदरेजच्या विविध उत्पादनांसोबत स्क्रॅचकार्डवर मिळणार आहे. त्यावर हमखास बक्षीसं आहेत. स्टेनलेस स्टीलची इलेक्ट्रिक केटली, केमेलचा हेअर ड्रायर, व्हेजिटेबल कटर, फ्रूट स्लायसर, स्टेनलेस स्टीलचा व्हॅक्यूम फ्लास्क, दोन खणांचा टिफीन बॉक्स, पोळ्यांचा डबा, इस्त्री, सेलोची वॉटर कॅन, सिग्नोरवेअर लेमन सेट, कॉफीसेट या वस्तू लकी ग्राहकांना बक्षीस म्हणून मिळू शकतात.

आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. ‘दिवाळी ऑफर’चा लाभ घेण्यासाठी मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स व शाम टॉकिज जवळील प्रतिष्ठानात भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजकुमार अमरवानी व दिलीप अमरवानी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व होम डिलेव्हरीसाठी संपर्क – 9373143143, 9403456222, 9850135716, 9423435341

हे पण वाचा…

वेकोलि पदोन्नती प्रकरण: अधिका-याचे रंगेल चाळेही प्रसिद्ध

हे पण वाचा…

का लावावेत, कसे लावावेत आणि कधी लावावेत घरात आकाशकंदील?

Leave A Reply

Your email address will not be published.