झरी तालुक्यातील मटका जुगारावर एलसीबी पथकाचे धाडसत्र

सुशील ओझा, झरी: यवतमाळ येथील एलसीबी पथकाचे नवनियुक्त पोलीस निरीक्ष परदेशी यांनी स्वत: आपल्या पथकातील 22 कर्मचारी घेऊन झरी तालुक्यातील शिबला, माथार्जुन व झरी येथे 13 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजेपासून धाडसत्राला सुरूवात केली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. यात एकूण 8 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत पाटण, शिबला, … Continue reading झरी तालुक्यातील मटका जुगारावर एलसीबी पथकाचे धाडसत्र