मारेगाव येथील प्रमोद ठेंगणे आत्महत्या प्रकरणी मृतकाकडे सापडली चिठ्ठी

4,063 नागेश रायपुरे, मारेगाव:आज दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास प्रमोद किसन ठेंगणे (35) या तरुणाने शहरातील (हुडकी) महादेव मंदिराच्या मागील परिसरात असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी मृतकाच्या खिशात सुसाईड नोट (चिठ्ठी) सापडली आहे. त्यावरून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी भूमिका मृतकाच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. दरम्यान दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात … Continue reading मारेगाव येथील प्रमोद ठेंगणे आत्महत्या प्रकरणी मृतकाकडे सापडली चिठ्ठी