लवकरच येणार एलआयसीचा आयपीओ… गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: देशातील गुंतवणुकदार आतुरतेने वाट पाहत असलेल्या एलआयसी आयपीओचा मुहूर्त अगदी हाकेच्या अंतरावर आला आहे. शेअर बाजारातील सहभागींसाठी हा आयपीओ सणापेक्षा कमी नाही. भारतातील सर्वात मोठा आणि बंपर आयपीओ (Mega IPO) मार्चच्या मध्यात दलाल स्ट्रीटवर दाखल होऊ शकतो. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकदारांसाठी ही एक सुवर्ण संधी … Continue reading लवकरच येणार एलआयसीचा आयपीओ… गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी