धक्कादायक: मोमिनपु-यात चिमुकल्यावर पुन्हा द्रव्य हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील मोमीनपुरा येथे आज पुन्हा एका 5 वर्षीय चिमुकल्यावर ज्वलनशील द्रव्याने हल्ला करण्यात आला. आज दुपारी 4.45 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. गेल्या तीन दिवसात चिमुकल्यावर अशा द्रव्य हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही चिमुकले एकाच कुटुंबातील आहे. सततच्या हल्यामुळे मोमिनपुराच नाही तर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. रविवारी … Continue reading धक्कादायक: मोमिनपु-यात चिमुकल्यावर पुन्हा द्रव्य हल्ला