बाहेरगावच्या पाहुण्याला प्रेमनगरमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटले

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील “रेडलाईट एरिया” म्हणून ओळखला जाणा-या प्रेम नगर परिसरात एका बार समोर दोन इसमांना चाकूचा धाक दाखवुन लुटले. चोरट्यांनी रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 23 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. मात्र तक्रार देताच पोलिसांनी अवघ्या 3 तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. राकेश मोहनसिंग (50) रा. उमरेड येथील रहिवासी … Continue reading बाहेरगावच्या पाहुण्याला प्रेमनगरमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटले