दिवसाधवळ्या 45 लाखांची लूट, ब्राह्मणी फाट्याजवळील घटना

जितेंद्र कोठारी, वणी: जिनिंग फॅक्टरीच्या सुपरवायझरला चार जणांनी मारहाण करून 45 लाख रुपये  लुटल्याची घटना घडली. निळापूर ब्राह्मणी मार्गावर अहफाज कॉटन जिनिंग जवळ शनिवारी दुपारच्या 3.35 दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ … Continue reading दिवसाधवळ्या 45 लाखांची लूट, ब्राह्मणी फाट्याजवळील घटना