फेसबुकवरून प्रेम, तरुणी घरून पळून निघाली थेट जम्मूला

विवेक तोटेवार, वणी: त्या तरुणीची फेसबुकवर एका तरुणाशी ओळख झाली. दोघांनी प्रेमाच्या आनाभाका घेतल्या. तरुण जम्मूचा तर तरुणी तालुक्यातीलच एका खेडेगावातील. अखेर प्रेमात आंधळ्या झालेल्या तरुणीने घरून पळून थेट जम्मूला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र रेल्वेत असताना या जोडप्यावर एका सुज्ञ व्यक्तीची नजर गेली आणि रेल्वे पोलिसांनी त्या जोडप्याला वाटेतच ताब्यात घेतले. ही कहाणी एका चित्रपटातील … Continue reading फेसबुकवरून प्रेम, तरुणी घरून पळून निघाली थेट जम्मूला