पीककर्ज भरलेल्या रकमेपेक्षा मंजूर कर्जाची रक्कम कमी

सुशील ओझा, झरी: पीक कर्ज भरले की पुन्हा तेवढेच कर्ज मिळते. त्यामुळे अधिकाधिक कर्ज मिळण्यासाठी अनेक शेतकरी वेळेत आणि पूर्ण कर्ज भरतो. मात्र झरी तालुक्यात एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. झरी येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेने माथार्जूनच्या एका महिलेने संपूर्ण पीक कर्जाची रक्कम चुकवल्यानंतर ही तिला कर्ज भरलेल्या रकमेपेक्षा कमी पीक कर्ज मंजूर झाले … Continue reading पीककर्ज भरलेल्या रकमेपेक्षा मंजूर कर्जाची रक्कम कमी