कनकवाडीमध्ये सुरु झाली घरगुती मेस व टिफिन सर्विस
बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील कनकवाडी परिसरात आता घरगुती व्हेज-नॉनव्हेज टिफिनची सुविधा उपलब्ध झाली आहे. निमोदिया नगर येथे श्री महालक्ष्मी मेस व टिफिन सर्विस येथे महिनेवारी टिफिन तसेच आवश्यक त्या वेळी टिफिन सेवा पुरवली जाते. यासह घरी बसून देखील जेवणाची सुविधा उपलब्ध आहे. एकदा अवश्य टिफिन ट्राय करावा, असे आवाहन श्री महालक्ष्मी मेस टिफिन सर्विसचे संचालक … Continue reading कनकवाडीमध्ये सुरु झाली घरगुती मेस व टिफिन सर्विस
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed