कनकवाडीमध्ये सुरु झाली घरगुती मेस व टिफिन सर्विस
मासिक व ऑर्डरप्रमाणे टिफिन सुविधा उपलब्ध, बनवाई देखील उपलब्ध
बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील कनकवाडी परिसरात आता घरगुती व्हेज-नॉनव्हेज टिफिनची सुविधा उपलब्ध झाली आहे. निमोदिया नगर येथे श्री महालक्ष्मी मेस व टिफिन सर्विस येथे महिनेवारी टिफिन तसेच आवश्यक त्या वेळी टिफिन सेवा पुरवली जाते. यासह घरी बसून देखील जेवणाची सुविधा उपलब्ध आहे. एकदा अवश्य टिफिन ट्राय करावा, असे आवाहन श्री महालक्ष्मी मेस टिफिन सर्विसचे संचालक विवेक अलोणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9604324166 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
बनवाई सुविधा उपलब्ध
मासिक टिफिनचे स्वरुप हे घरगुती पद्धतीचे भात, वरण, भाजी, पोळी आणि सलाद असे आहे. दर बुधवारी व रविवारी टिफिनमध्ये नॉनव्हेज राहणार आहे. तर येथे नॉनव्हेज बनवाईची ऑर्डर देखील घेतली जाते. ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार चिकन किंवा मटणची ऑर्डर देता येते. फक्त ऑर्डर तीन ते चार तास आधी द्यावी लागणार. चिकन मटणसह पोळी, भात व भाकरी देखील ऑर्डर करता येणार आहे.
पत्ता – श्री महालक्ष्मी मेस टिफिन
निमोदिया नगर, कनकवाडी, वणी
श्री. विवेक एस. अलोणे मो. 9604324166 सौ. भारती वि. अलोणे मो. 9096117571, 96998 62266

Comments are closed.