एक्स गर्लफ्रेंडच्या घरासमोर मजनूचा रात्री धिंगाणा

जितेंद्र कोठारी, वणी: एका अल्पवयीन कॉलेज कुमारिकेच्या घरासमोर रात्री उशिरा जाऊन धिंगाणा घालणा-या व अश्लिल शेरेबाजी करणा-या तीन मजनूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी मजनू व त्याच्या 2 मित्रांवर वणी पोलीस ठाण्यात विनयभंग व पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सोहेल अफसर शेख (20) … Continue reading एक्स गर्लफ्रेंडच्या घरासमोर मजनूचा रात्री धिंगाणा