इसमाची गळफास घेऊन आत्महत्या, सर्वोदय चौक परिसरातील घटना

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सर्वोदय चौक येथे वास्तव्यास असलेल्या एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोष मारोतराव बोरुले असे मृत इसमाचे नाव आहे. आज पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सविस्तर वृत्त असे की संतोष मारोतराव बोरूले (47) हे मुळचे कायर येथील रहिवासी असून ते … Continue reading इसमाची गळफास घेऊन आत्महत्या, सर्वोदय चौक परिसरातील घटना