मंगलम पार्क मटका अड्डा धाडीत 10 जणांंना अटक

4,489 जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील मंगलम पार्क 1 मधील आर.के. अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या मटका अड्डयावर बुधवारी वणी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी मटका पट्टीवर उतारा घेताना दहा जणांना अटक केली. मंगल विठ्ठल खाडे, रा. आर.के. अपार्टमेंट, मंगलम पार्क वणी, महेश रमेश मोहबिया (31) शास्त्रीनगर वणी, सुमित चतुरदास झाडे (24) शास्त्रीनगर वणी, कार्तिक विठ्ठल मच्चेवार … Continue reading मंगलम पार्क मटका अड्डा धाडीत 10 जणांंना अटक