मंगेश बलकी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील मंगेश गजाजन बलकी यांचे भोपाळ येथे हृदयविकाराच्या धक्याने आज पहाटे निधन झाले. ते 34 वर्षांचे होते. ते भोपाळ येथे पंजाब नॅशनल बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत होते. मुळचे परमडोह येथील एसटी महामंडळात कर्मचारी असलेल्या गजाजन बलकी यांचे ते सुपुत्र होते. वणीतील गुरुनगर येथे ते कुटुंबासह राहत होते. त्यांनी वणीतील विवेकानंद शाळेत शिक्षण … Continue reading मंगेश बलकी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन