मृत वाघीण होती 2 महिन्यांची गर्भवती… असा लागला प्रकरणाचा छडा….

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगुर्ला जंगल परिसरात झालेल्या वाघिणीच्या निर्घृण हत्येबाबत आज पांढरकवडा येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, खासदार इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा कसा छडा लागला याबाबत माहिती देण्यात आली. या प्रकरणी अशोक लेतू आत्राम (20) व लेतू राम आत्राम (45) रा. पांढरवाणी … Continue reading मृत वाघीण होती 2 महिन्यांची गर्भवती… असा लागला प्रकरणाचा छडा….