पोलीस भरतीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांचा वणीत विराट मोर्चा

विवेक तोटेवार, वणी: 9 नोव्हेंबर रोजी शासनाने पोलीस भरतीचे परिपत्रक जाहीर केले. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या पोलीस भरतीला गती मिळाली. जवळपास 18331 पदाची महाभरती पक्रिया सुरू झाल्याने तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु शासनाने भरतीसाठी कागदपत्राची यादी दिली ज्यामध्ये नॉनक्रिमिलेअर 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 याच वित्तीय वर्षांतील असावे, अशी अट घातली. त्याबाबत … Continue reading पोलीस भरतीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांचा वणीत विराट मोर्चा