मारेगावातील 3 प्रभागासाठी विक्रमी मतदान, आज लागणार निकाल

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतच्या 17 जागांपैकी उर्वरित 3 वार्डासाठी मंगळवारी दिनांक 18 जानेवारी रोजी शांततेत मतदान पार पडले. या तीन जागांच्या मतदानासाठी नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला. या जागांसाठी एकूण 82.74 टक्के मतदान झाले. गेल्या महिन्यात झालेल्या इतर वार्डातील मतदानापेक्षा हा आकडा अधिक आहे. आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असून कोण बाजी … Continue reading मारेगावातील 3 प्रभागासाठी विक्रमी मतदान, आज लागणार निकाल