मारेगाव नगर पंचायत निवडणूक: चुरशीच्या निवडणुकीने वाढवली मतदानाची टक्केवारी

भास्कर राऊत, मारेगाव: आज मारेगाव नगरपंचायत निवडणुकीचे मतदान अत्यंत चुरसपूर्ण वातावरणात पार पडले. मतदान होते वेळी अनेक ठिकाणी संघर्षपूर्ण वातावरण पहावयास मिळाले. अनेक ठिकाणी तर प्रकरण हातघाईवर येते की काय असेही वाटून गेले. या संघर्षपूर्ण निवडणुकीमध्ये वाढलेला मतदानाचा टक्का उमेदवाराच्या ह्रदयाचा ठोका मात्र वाढवून गेल्याचे दिसून येत आहे. मतदानाची एकूण टक्केवारी 80.99 असून यात पुरूष … Continue reading मारेगाव नगर पंचायत निवडणूक: चुरशीच्या निवडणुकीने वाढवली मतदानाची टक्केवारी