मारेगाव नगराध्यक्ष पदाची चुरस वाढली, काँग्रेसचा बहुमताचा दावा

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी तीन अर्ज दाखल करण्यात आले. यात काँग्रेस पक्षाकडून नंदेश्वर खुशालराव आसुटकर, शिवसेनेकडून मनीष तुळशीराम मस्की तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने हर्षा अनुप महाकुलकर यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसने या निवडणुकीत अपक्षाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान काँग्रेसने सेना वगळून सत्ता स्थापनेसाठी हालचाल सुरू केली आहे. … Continue reading मारेगाव नगराध्यक्ष पदाची चुरस वाढली, काँग्रेसचा बहुमताचा दावा