जनावर तस्करांवर मारेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात जनावरांची तस्करी करणा-यांवर कारवाई केली. आज शनिवारी पहाटे 4 वाजता घोगुलदरा-कुंभा मार्गावर ही कारवाई करण्यात आली. मात्र आरोपी घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी 10 गायी व कालवडांची सुटका करण्यात आली आहे. सध्या आरोपींचा शोध सुरू आहे. सविस्तर वृत्त असे की मारेगाव तालुक्यातील घोगुलदरा-कुंभा मार्गावरील बाभळी पोड गावाजवळ जनावरे … Continue reading जनावर तस्करांवर मारेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई