भांडण सोडवणे पडले महागात, दांड्याने एकाला मारहाण 

विवेक तोटेवार, वणी: भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली. शुक्रवारी, 26 सप्टेंबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास वणीतील छोरिया ले आऊट मध्ये ही घटना घडली. याप्रकरणी दोन आरोपी आणि एका अल्पवयीन मुलाविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादी भावेश विठ्ठल हरपरवार (वय 41, रा. गणेशपूर, छोरीया ले-आऊट) … Continue reading भांडण सोडवणे पडले महागात, दांड्याने एकाला मारहाण