अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार

विवेक तोटेवार, वणी: शहरातील मुकुटबन रोडवर रविवार सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार झाल्याची घटना घडली. मृतक हे शिरपूर ठाण्यात वाहनचालक म्हणून कार्यरत असलेले अभिजित कोशटवार यांचे वडील हाेते. रविवारी सायंकाळी मारोतराव यशवंतराव कोशटवर (69) रा. ओमनगर वणी हे नेहमीप्रमाणे सायंकाळी 7 वाजता फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले. ते वणी मुकुटबन रोडवरील … Continue reading अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार