विवाहित महिलेचा भर रस्त्यात विनयभंग

विवेक तोटेवार, वणी: माहेरहून परत येत असताना एका विवाहित महिलेचा एका मुलाने रस्त्यात विनयभंग केला. बेलदारपुरा  येथे सोमवारी दिनांक 2 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला (35) ही विवाहित असून ती आईच्या घरी गेली होती. शहरातील माहेर कापड … Continue reading विवाहित महिलेचा भर रस्त्यात विनयभंग