लव्ह मॅरेज केलेल्या तरुणाची लॉजमध्ये आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शहरातील बस स्थानक समोरील उदय विलास लॉजमधील खोलीत एका विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अंकित अनिल चिकाटे (26) रा. भीमनगर वणी असे मृतकाचे नाव आहे. त्याने एका महिलेसोबत घरच्यांच्या इच्छेविरोधात लग्न केले होते. काही दिवसांपासून तो त्याच्या आईपासून पत्नीसह वेगळा राहत होता.  सविस्तर … Continue reading लव्ह मॅरेज केलेल्या तरुणाची लॉजमध्ये आत्महत्या