घोन्सा येथे गोठ्याला भीषण आग, 4-5 लाखांचे नुकसान

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील घोन्सा येथे सोमवारी मध्यरात्री गोठ्याला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की यात संपूर्ण गोठा व गोठ्यातील सर्व साहित्य भस्मसात झाले. आगीत 7 जनावरे होरपळली. त्यातील दोन जनावरे जागीच ठार झाले. यासह कोंबड्या, गोठ्यातील चारा, स्प्रिंकलर पाईप, अवजारे असे सर्व साहित्य भस्मसात झाले. आगीमुळे सुमारे 4 ते 5 लाखांचे नुकसान … Continue reading घोन्सा येथे गोठ्याला भीषण आग, 4-5 लाखांचे नुकसान