संस्थेला जागा देण्यावरून नगराध्यक्ष आणि आमदार ‘आमने-सामने’

जितेंद्र कोठारी, वणी: नगर परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात येत असताना एका वादग्रस्त ठरावावरून येथील आमदार आणि नगराध्यक्ष यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले आहे. नगरपरिषदच्या मालकीची तब्बल 20 हजार स्क्वेअर फूट जागा यवतमाळ येथील एका संस्थेच्या अनाथालयासाठी तसेच केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनला देण्याचा ठराव नगर पालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला. या ठरावाला भाजपच्याच काही नगरसेवकांनी विरोध केल्याने हा … Continue reading संस्थेला जागा देण्यावरून नगराध्यक्ष आणि आमदार ‘आमने-सामने’