वणीत माकप आणि किसानसभेचे रास्ता रोको आंदोलन

निकेश जिलठे, वणी:  दिनांक 26 नोव्हेंबररोजी संविधानदिन साजरा झाला. शहरात कामगारांचा राष्ट्रव्यापी संप झाला. तसेच शेतकऱ्यांचे राष्ट्रव्यापी “डेरा डालो, घेरा डालो ” हे आंदोलनही झाले. तहसील कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसानसभेच्यावतीने शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्यांना घेऊन कॉ शंकरराव दानव, कॉ. कुमार मोहरमपुरी व कॉ. दिलीप परचाके यांच्या नेतृत्वात निदर्शने व … Continue reading वणीत माकप आणि किसानसभेचे रास्ता रोको आंदोलन