शाहबुद्दीन अजानी यांचा MDRT लाईफटाईम मेंबरशीपने सन्मान

जब्बार चीनी, वणी: भारतीय जीवन विमा निगम (LIC), वणी शाखेचे विमा अभिकर्ते शहाबुद्दीन अजानी यांना मिलियन डॉलर राउंड टेबल (MDRT) या आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशनतर्फे लाईफ टाईम मेंबरशीप प्रदान करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अमरावती विभागात लाईफटाईम मेंबरशिप हा सन्मान मिळालेले ते पहिले आणि एकमेव विमा अभिकर्ते आहे. याशिवाय सलग 12 वर्षे एमडीआरटी सन्मान मिळण्याचा मानही त्यांना … Continue reading शाहबुद्दीन अजानी यांचा MDRT लाईफटाईम मेंबरशीपने सन्मान