वणीत शिवसंपर्क अभियानांतर्गत कार्यकर्त्यांची बैठक

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात पंचायत समिती, जिल्हा परिषदा, नगर परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेची शिवसंपर्क मोहीम सुरू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार 12 ते 24 जुलै दरम्यान राज्यात शिवसंपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियांतर्गत शहरातील माळीपुरा व नारायण निवास येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. … Continue reading वणीत शिवसंपर्क अभियानांतर्गत कार्यकर्त्यांची बैठक