मेघदूत कॉलोनीत दोन गटात तुफान राडा,13 जणांवर गुन्हे दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: लॉनमध्ये लग्नाच्या रिसेप्शनचा जल्लोष, संगीत‑नृत्याचा आनंद आणि पाहुण्यांची गर्दी… पण या आनंदमय वातावरणात काही व-हाड्यात क्षुल्लक वाद झाला. रिसेप्शननंतर मेघदूत कॉलनीत किरकोळ वादातून सुरू झालेल्या तणावाने पाहता-पाहता दोन गटांमध्ये तुफान हाणामारीचे रूप घेतले. कुऱ्हाड, लोखंडी रॉड आणि दगडाने एकमेकांना मारहाण करण्यात आली. आरडाओरड, शिवीगाळ आणि रक्तस्त्रावाने परिसर थरकापला. या  राड्यात सहा जण … Continue reading मेघदूत कॉलोनीत दोन गटात तुफान राडा,13 जणांवर गुन्हे दाखल