अल्पवयीन मुलीला करायला गेला प्रपोज, पोलिसांनी ठोकल्या बेडा

जितेंद्र कोठारी, वणी: गावातील विहिरी वर पाणी भरण्यासाठी गेलेली अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील मानकी गावात शुक्रवार 15 जाने. रोजी सकाळी 10 वा. दरम्यान घडली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसानी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार मानकी येथील 16 वर्षीय कुमारिका पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती. दरम्यान गावातीलच प्रकाश अशोक … Continue reading अल्पवयीन मुलीला करायला गेला प्रपोज, पोलिसांनी ठोकल्या बेडा