अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता गर्भवती असल्याने घटना उघडकीस

बहुगुणी डेस्क, वणी: नातेवाईकाकडे जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून तिच्यावर अत्याचार केला. गेल्या डिसेंबर महिन्यातली ही घटना आहे. दरम्यान तिच्या पोटात गर्भाची वाढ होत असल्याने ही बाब उघडकीस आली. त्यामुळे पीडितेच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडिता (16) ही मारेगाव तालुक्यातील रहिवासी … Continue reading अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता गर्भवती असल्याने घटना उघडकीस