नातेवाईकांकडे जाते म्हणून निघालेली मुलगी घरी परतलीच नाही

जितेंद्र कोठारी, वणी: नातेवाईकांकडे जाते असे सांगून घरून निघालेली अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही. राजूर कॉलरी येथे ही घटना घडली. याबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलीला फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राजूर कॉलरी येथे अल्पवयीन मुलगी राहते. ती 11 व्या वर्गात शिकते. अल्पवयीन मुलगी ही गुरुवारी दिनांक … Continue reading नातेवाईकांकडे जाते म्हणून निघालेली मुलगी घरी परतलीच नाही